म वरून मुलांची नावे – M Varun Mulanchi Nave
- मिहीर – सूर्य, सूर्याचे एक नाव
- मल्लिकार्जुन – भगवान शिवाचे एक नाव, शिव अवतार
- मंदार – एक झाड, झाडाचे नाव
- मनन – एकाग्रता, चिंतन करणे
- माहिन्य – सन्मान्य, सन्मान असणारा
- मधेश – शंकराचे एक नाव, शिवशंकर
- मालव – रागाचे एक नाव, लक्ष्मीचा अंश
- मधू – अमृत
- मधुकर – फुलातील रस पिणारा भुंगा
- मधुकांत – सुंदर नवरा
- मयूर – मोर
- मैनाक – हिमालयपुत्र, पंख असलेला पर्वत
- मोती – मोती
- मही – भगवान विष्णूच्या नावापैकी एक, मोठा
- महीम – भगवान विष्णूच्या नावापैकी एक
- महिषा – मोठा देव
- महादेव – शंकराचे एक नाव
- महाबाहु – बलशाली व्यक्ती
- महाभिष – महाभारतातील राजा
- मन्यू – मन, मनाप्रमाणे
- मार्दव – अत्यंत कोमल, मऊ
- मार्शन – अत्यंत सहनशील, समुद्राचा भाग
- मानस – इच्छा, मन
- मानसिंग – मानाच्या बाबतीत सिंह
- माणिक – एक रत्न
- मोहीत – एखाद्याला आकर्षून घेणारा, मोहिनी घालणारा
- मैलभ – सन्मान देणारा, सन्मान
- मैनक – पर्वताचे नाव, हिमालयपुत्र
- महिपती – पृथ्वीपती
- महिपाल – पृथ्वीचा रक्षक
- महेश – श्रीशंकराचे नाव
- मंथन – एखाद्या गोष्टीबाबत विचार करणे
- महर्षी – अत्यंत तपस्वी ऋषी
- महर्थ – अत्यंत विश्वासू, विश्वास ठेवण्यायोग्य
- मंगल – शुभ
- मन्यु – क्रोध, शिव
- मनोज – कामदेव, मदन
- मदनादित्य – सूर्याचे किरण
- माधवन – शंकराचे एक नाव
- मधुजा – मधापासून तयार झालेला
- मंजुळ – नादमधुर
- मंदार – एका पर्वताचे नाव
- मंथन – गूढ विचार
- मदनराज – आकर्षक, प्रेमळ
- मगन – स्वतःमध्ये मग्न राहणारा
- महंत – अत्यंत मोठा, महान
- मेघराज – इंद्र, मेघांचा राजा
- मेघःश्याम – श्रीकृष्ण, ढगासारखा निळा
- मेधावीन – सुनय राजाचा पुत्र
- मध्यम – अत्यंत संतुलन साधणारा
- मदीह – ज्याची स्तुती करता येईल असा
- मध्यान्ह – दुपार
- मोहित – मोह पडलेला
- मोहिंदर – इंद्रदेवाचे नाव
- मोक्षद – मोक्ष देणारा
- मंदव्य – ऋषी, ऋषीचे नाव
- मीत – एखाद्याचा मित्र
- मनमीत – मनाचा मित्र, मनावर मजबूती मिळविणारा
- मधुदीप – सुंदर दिपक
- मधुप – भ्रमर
- मधुप्रिय – गोड आवडणारा
- महज – अत्यंत दयाळू, दयाळू कुटुंब
- माहेर – कौशल्यवान
- महिपती – राजा
- महित – अत्यंत कौशल्यवान, कुशल, सन्मान्य
- मलयाज – चंदनाचे झाड
- मलिह – अत्यंत सुंदर असा, रूपवान
- मनमोहन – श्रीकृष्ण
- मनस्विन – दृढनिश्चय, बुद्धिमान
- मणी – भूषण, श्रेष्ठ, रत्न
म वरून मुलांची रॉयल नावे – म वरून मुलांची नावे
- मनोमय – मनातील, काल्पनिक
- मनोरथ – इच्छा
- मनोरम – सुंदर
- मंगेश – शिवाचे एक नाव
- मणिल – हिऱ्याचा पुत्र, अत्यंत मौल्यवान
- मनित – अत्यंत सन्मान्य असा
- मधुप – मधमाशी, मध
- मधुर – अत्यंत गोड, गोडवा असणारा
- मगध – जुन्या काळातील राजधानी, यदुपुत्र
- मान – एखाद्याला सम्मान देणे, प्रतिष्ठा देणे
- मंधाता – एका राजाचे नाव
- मदन – प्रेमाच्या राजाचे नाव, प्रेमाचे प्रतीक
- मधूर – प्रिय, मंजुळ कानास प्रिय
- मंगलप्रसाद – शुभ प्रसाद
- मंजुघोष – मधुर आवाज
- मलय – पर्वत, पर्वताचा समानार्थी शब्द
- मल्हार – संगीतातील एक राग, पाऊस पाडण्यासाठी म्हटला जाणारा एक राग
- मल्लेश – भगवान शिवाचे एक नाव
- माघ – हिंदू महिना
- माहीर – एखाद्या गोष्टीत कुशल असणारा
- मनिष – इच्छिलेला, बुध्दीमान
- मणिशैल – मौल्यवान माणिक
- मोहनीश – भुरळ घालणारा, शिव
- महद – अत्यंत मोठा, महंत असा
- महर्ष – मोठे संत, ऋषी
- महस्वीन – मोठे, वलय निर्माण करणारे
- मोहनदास – श्रीकृष्णसेवक
- मयूरेश – कार्तिकेय, मोरांचा परमेश्वर
- मयुरेश्वर – गणपतीचे एक नाव
- मयुव – आई आणि मुलगा
- मेदांत – राक्षसांचा सर्वनाश करणारा
- मीलन – एकमेकांमध्ये मिसळून जाणे
- मुरलीधर – श्रीकृष्ण, मुरली धारण करणारा
- मुरारी – कृष्ण, एका कवीचे नाव
- मुल्कराज – गावाचा राजा
- मस्तिष्क – मेंदू, मेंदूसंबंधित
- मस्तान – अत्यंत खोडकर, नेहमी मजेत राहणारा
- मथ्येश – भगवान शंकराचे एक नाव
- मोरया – गणपती
- मोरारजी – इतिहासातील एक नाव
- मोरेश्वर – एक नाव विशेष
- मीर – मुख्य, एखाद्याकडे पाहत बसण्याजोगा
- मीतुल – खरा मित्र, संतुलित
- मेघराज – ढगांचा मित्र, ढगांचा राजा
- मनोहर – रम्य, एका रागाचे नाव
- मन्वित – मानव
- मन्विल – एखाद्या चांगल्या संपत्तीमधील अंश
- मन्यास – मोठा माणूस, महान
- मोतीराम – सर्वश्रेष्ठ मोती
- मंगेश – श्रीशंकर
- मकरध्वज – मारुतीच्या घामातून उत्पन्न झालेला
- मोहन – श्रीकृष्ण, मोहित झालेली
- मन्नत – इच्छा, आकांक्षा
- मनाष्यु – इच्छा, इच्छित, इच्छा केलेले
- मनय – अत्यंत प्रेमळ, प्रेमळ व्यक्ती
- मदनगोपाल – श्रीकृष्ण यांचे एक नाव
- मदनमोहन – मनाला मोहित करणारा
- मदनलाल – मदनाचा मुलगा
- मैत्रेय – एका ॠषीचे नाव
- मन्मथनाथ –
- मौर्या – लीडर, नेता
- मवी – निळा रंग, निळा रंग आवडणारा
- मयांक – चंद्र, चंद्राचे दुसरे नाव
- मल्हारी – खंडोबाचे एक नाव
- मार्तण्ड – खंडोबाचे एक नाव
- मल्लिकार्जुन – शंकराचे एक नाव
- महेंद्र – भगवान विष्णूचे नाव
- महीन – पृथ्वी, पृथ्वीचे दुसरे नाव
- माणिकप्रभू –
- माधव – कृष्ण, ऋग्वेद भाष्यकार आचार्य
- माधवाचार्य –
- मनवीर – कोणालाही न घाबरणारा
- मनयासरी – ज्याला अधिक सन्मान प्राप्त होतो तो
- मारन – अत्यंत धीट, न घाबरणारा असा
- मिथुन – जोडी, युग्म
M Varun Mulanchi Unique Nave – म वरून मुलांची नावे
- मित्र – सखा
- मृगलोचन – हरणासारखे डोळे असलेला
- मृगाक्ष – हरणासारखे डोळे असलेला
- मुकुल – कळी, अंकुर
- मित्रसेन – सेनापती
- मितेश – कमी गरज असलेला
- मृगनयन – हरणासारखे डोळे असलेला
- मंश – तारणहार, तारण
- मंत्रम – विष्णूचे एक नाव
- मनुज – मानव, मनुष्य
- मधुजित – मधाचा राजा
- मधुकेश – भगवान विष्णूचे केस
- मधुसूदन – श्रीकृष्ण यांचे एक नाव , मधु राक्षसाला मारणारा
- मन्मथ – प्रेम, कामदेव
- मृत्युंजय – अमर, शंकर
- मानस – मन, मनासारखा, मानलेला
- मनस्यू – इच्छा, मनातील इच्छा
- मयंक – एका पर्वताचे नाव, चंद्र
- माणिकचंद –
- मनिष – मनाची देवता, मनावर अत्यंत मजबूती असणारा
- मंत्रा – पवित्र स्त्रोत्र
- मनुरा – अत्यंत सोज्वळ मनाचा
- मायांक – चंद्र
- मुकुंद – कृष्ण
- मुकेश –
- मूर्ती – प्रतिमा
- मौक्तिक – मोती, मोत्यासाठी दुसरा शब्द
- मौलिक – मौल्यवान, अत्यंत मूल्य असणारे
- मारुती – हनुमंत
- माल्वा –
- मनोभिराम – सुंदर मनाचा
- मित – अल्प, संयत
- मॄगांक – चंद्र
- मृगेंद्र – सिंह
- मिलन – संयोग
- मेघदूत – ढगांकडून मिळालेले बक्षीस
- मेहन – शुद्ध, पवित्र
- मीहत – मोठे, मोठेपणा, महान, महंत
- महतृ – भगवान विष्णूच्या नावापैकी एक
- महावीर – अत्यंत शक्तीशाली, महंत
- मिलिंद – भुंगा
- मृगधर – पराग
- माणकेश्वर – पौराणिक मंदिर
- मानवेंद्र – माणसातील इंद्र
- मिहिर – सूर्य, चंद्र, वायू
- मुक्तानंद – स्वच्छंद आनंद
- महिष – राजा
- माहताब – चंद्र, चंद्राचा प्रकाश
- मैत्रेय – विष्णूचे नाव, मित्र
- मकरंद – मध, फुलातील रस
- मघवा – इंद्र देवाचे एक नाव
- मदन – प्रेम, कामदेव
- मणिकी – अत्यंत मजेशीर असा
- मधुकृष्ण – एका रागाचे नाव
- महेया – आनंद, उत्साह
- माही – भगवान विष्णूच्या नावापैकी एक
- महीप – पृथ्वीचा रक्षणकर्ता, भगवान विष्णूच्या नावापैकी एक
- मंजुनाथ – शंकर
- महिरांश – मोठेपणाचा अंश, पृथ्वीचा भाग
- मधुल – एका झाडाचे नाव
- मेघदूत –
- मेघ – ढग
- मानव – मनुष्य
- माणेक – एका खड्याचे नाव, हिरा, मनाची देवता
- मेघनाद – रावणपुत्र इंद्रजित, वरुण
- मनु – सर्वात पहिला मनुष्य
- मोक्ष – मुक्ती
- मौलिक – मूल्यवान
- मौलिचंद –
- मरिची – प्रकाशाचा किरण, ब्रम्हपुत्र
- मार्मिक – अत्यंत मनाला भेदणारा, हृदयस्पर्शी
- मार्तंड – सूर्य, ऋषीचे नाव
- मलय – दक्षिणेचा पर्वत, चंदनासाठी विख्यात
- मलयज – चंदन
- मनोमय – हृदय जिंकणारा
- महामनी – शिवशंकराचे एक नाव
- मधुक – अत्यंत गोड, गोडवा असणारा
- मनित – इच्छित गोस्ट
- मणिप्रभा –
- मणिराम – माणसातला हिरा माणूस
- महावीर – शूरवीर, जैनधर्म संस्थापक
- मरूधा – शेतकऱ्याचे स्थळ
- मरूत – हवेची देवता, विष्णूचे एक नाव, अत्यंत हुशार असा
- मार्वन – अत्यंत कठोर, मजबूत
- महेश्वर – शंकर
- महेंद्र – श्रीविष्णू
- माधवनाथ –
- मार्कंडेय – शंकराचे भक्त ऋषी
- मार्तंड – सूर्य
- माहिराज – जगावर राज्य करणारा असा
- मयुख – अत्यंत हुशार, बुद्धिजीवी
- मेहुल – पाऊस, हत्ती
- मेधील – अत्यंत दयाळू, दयाळूपणा
- मीरेश – हिंदू देवता
- मनल्प – अत्यंत वेगळा, इतरांपेक्षा वेगळा
- मार्गित – मोती, इच्छा, गरजू
- म वरून मुलांची दोन अक्षरी नावे
- मधू – अमृत
- मोती – मोती
- मही – भगवान विष्णूच्या नावापैकी एक, मोठा
- मन्यू – मन, मनाप्रमाणे
- मन्यु – क्रोध, शिव
- मीत – एखाद्याचा मित्र
- मणी – भूषण, श्रेष्ठ, रत्न
- मान – एखाद्याला सम्मान देणे, प्रतिष्ठा देणे
- माघ – हिंदू महिना
- मीर – मुख्य, एखाद्याकडे पाहत बसण्याजोगा
- मौर्या – लीडर, नेता
- मवी – निळा रंग, निळा रंग आवडणारा
- मित्र – सखा
- मंश – तारणहार, तारण
- मंत्रा – पवित्र स्त्रोत्र
- मूर्ती – प्रतिमा
- माल्वा –
- मित – अल्प, संयत
- माही – भगवान विष्णूच्या नावापैकी एक
- मेघ – ढग
- मनु – सर्वात पहिला मनुष्य
- मोक्ष – मुक्ती
हि नावांची यादी (म वरून मुलांची नावे – M Varun Mulanchi Nave) जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.