दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2024- मुलींची नावे यादी मराठी 2024- don akshari mulinchi nave marathi
दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2024 – माझ्याप्रमाणेच तुम्हाला देखील दोन अक्षरी मुलींची नावे हवी असतील तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहात कारण आपण आजच्या या लेखामध्ये दोन अक्षरी मुलींची नावे प्रकाशित करणार आहोत. (don akshari mulinchi nave marathi)
दोन अक्षरी मुलींच्या नावांमध्ये सर्वोत्कृष्ट नावे जी आम्हाला वाटतात यामध्ये सामील आहे, जिजा, स्वरा, ओवी, उर्वी व निशा आहे. या व्यतिरिक्त इतर दोन अक्षरी मुलींची नावे खाली लिहलेली आहेत.
दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2024 हा एक सध्या बहुचर्चित विषय असून आमची फेव्हरेट मुलींची नावे 2024आहेत संध्या, मीरा, स्वरा, निशा, चित्रा, नव्या आणि कृती.
मुलीचे किंवा मुलांचे नावे ठेवताना कधीही हे लक्षात ठेवावे कि त्या नावाचा अर्थ काय होतो कारण. नाव हि एक अशी शक्ती आहे जे तुमच्या मुलाच्या व मुलीच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीस एक प्रकारे मार्गदर्शन करते.
दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2024 अ वरून – don akshari mulinchi nave marathi ‘A word’
अ शब्दाचे महत्व असे आहे कि अ हा शब्द गणपती देवाला अतिशय प्रिय असतो. यामुळेच अ अक्षरांवरुन आपल्या मुलीचे नावे ठेवल्यास आपली मुलगी हुशार होते असे मानले जाते.
दोन अक्षरी मुलींची नावे 2024मराठी अ वरून | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
अनु | Anu | छोटी, लहान, गोंडस |
ओवी | Ovi | गोड कविता, मार्ग, दिशा |
अक्षु | Akshu | अमर |
आर्या | Aarya | थोर, महान, स्रेष्ठ |
अन्वी | Anvi | मानवीय, लहान आणि सूक्ष्म |
अंशी | Anshi | देवाचे वरदान |
आद्या | Aadya | धरती |
अंशू | Anshu | प्रकाशाचा किरण |
अभा | Abha | प्रेमळ सौंदर्य |
अंबा | Amba | आई |
अश्मी | Ashmi | राख |
इ वरून दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2024
इ हा शब्द आनंदी वातावरणाचे प्रतीक आहे, इ या शब्दावरून आपल्या मुलीचे नाव ठेवल्यास घरच्या सर्व परिसरात आनंदी वातावरण राहते.
इ वरून दोन अक्षरी मुलींची नावे | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
ईहा | Iha | मायभूमी |
इंदू | Indu | माय, देवी, देवाची पोर |
इप्सा | Ipsa | इच्छा |
इक्रा | Iqra | अभ्यास करा, वाचा |
इरा | Ira | पृथ्वी |
इर्या | Irya | शक्तिशाली, सक्रिय, उत्साही |
इशा | Isha | रक्षण करणारी स्त्री |
ईश्टा | Ishta | विष्णूचे नाव |
इना | Ina | एकमेव, सर्वंस्रेष्ठ |
इ या शब्दावरु असलेली दोन अक्षरी मुलींची नावे 2022 हि जरा मुस्लिम धर्मियांची असतात असे वाटते मात्र वरील दिलेली नवे हि शंभर टक्के हिंदू धर्मियांची आहेत मात्र हीच नावे वेगळ्या अर्थानी मुस्लिम धर्मात देखील आढळून येऊ शकतात.
उ वरून दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2024
संगीत, नियम, उत्सुकता, अशा प्रकारची आपणास आवड असल्यास मुलीचे नाव उ वरून ठेवावे. उ शब्दावरून आपल्या मुलीचे नाव ठेवल्यास मुलगी नवीन गोष्टी शिकण्यात प्रभावी व उत्सुक राहील.
उ वरून दोन अक्षरी मुलींची नावे | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
उक्ती | Ukti | भाषण, म्हणणे किंवा वाक्य |
उल्का | Ulka | स्रोत, उदय, उदगम |
ऊर्जा | Urja | ऊर्जा, एनर्जी |
उर्मी | Urmi | तरंग, सुदंर हवा |
उर्णा | Urna | पडदा, झाकण |
उर्वी | Urvi | विस्तृत पृथ्वी, नद्या, माती, पृथ्वी आणि स्वर्ग |
उषा | Usha | पहाट, सूर्योदय |
उत्सा | Utsa | वसंत ऋतु |
उमा | Uma | दिशा, वेग |
उ वरून दोन अक्षरी मुलींची नावे
ऋ वरून दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2024
ऋ हा शब्द सर्वात अवघड शब्द आहे त्यात नाव दोन अक्षरी ठेवायचे झाले तर अजूनच अवघड. कारण हा शब्द कमी वापरलेला असल्याने या मध्ये असलेली नावे देखील कमी आहेत.
मात्र हे न्नकी आहे कि शास्त्रानुसार ऋ अक्षरांची नावे असलेली मुली नेहमीच हुशार व चाणक्य बुद्धीची असतात.
ऋ वरून दोन अक्षरी मुलींची नावे | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
ऋथ्वी | Ruthvi | धरतीवरील अभ्यासू किंवा योगीनी |
ऋतू | Rutu | बदल, वेगळा काळ |
ऋद्धी | Ruddhi | रागीट, वाढणारी |
ऋत्वि | Rutvi | गोंडस |
ऋ वरून दोन अक्षरी मुलींची नावे
या व्यतिरिक्त ऋ वरून दोन अक्षरी मुलींची नावे आहेत, ऋता, ऋमा, ऋत्रा.
क वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024 (mulinchi nave marathi 2024)
क शब्दावरून नावे असलेल्या मुली बुद्धीने तीक्ष्ण व लवकर शिकण्यात प्रभावी असतात. जर तुमच्या मुलीचे नाव ठेवण्यात जर की अक्षर आले असेल तर्तुम्ही खूप भाग्यवान आहात. don akshari mulinchi nave marathi from letter K.
क वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024 | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
कल्की | Kalki | स्वर्ण रंगाचा अश्व |
कनी | Kani | गोड मुलगी |
क्रीतू | Kritu | कृपा, गंध |
क्षिती | Kshiti | पृथ्वी, घर |
काम्या | Kamya | सुंदर |
कीर्ती | Kirti | महान, अस्थित्व |
काशी | Kashi | धार्मिक |
कुंती | Kunti | महाभारतातील एक वर्ण |
क वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024
ग वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024
ग हा शब्द स्वतः गणपती बाप्पाच्या नावातून घेतला असल्याने ग वरून मुलींची नावे ठेवल्यास गणेशाची कृपा नेहमी बनून राहते.
ग वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024 | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
गीशी | Gishi | ओलीस |
गीती | Giti | एक गाणे, मेलडी |
गौरी | Gauri | गोरी स्त्री, देवी पार्वती, एका रागाचे नाव |
गोदा | Goda | गरीब गाय |
गंगा | Ganga | पवित्र, नदी |
गीता | Gita | पवित्र सार |
ग वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024
च वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024(mulinchi nave marathi 2024)
मुलीचे नाव च वरून ठेवल्याने मुलगी चतुर वर्णीय म्हणजेच अतिशय हुशार व सोबतच तेवढीच आगाव होते.
च वरून दोन अक्षरी मुलींची नावे | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
चारू | Charu | आकर्षक, सुंदर |
छाया | Chayu | जिवंत, जिवंत, चमक, सौंदर्य, सावली, जीवन |
चेरू | Cheru | प्रेम |
चंद्रा | Chandra | चाँद |
चंपा | Champa | गोड गाळाची |
च वरून दोन अक्षरी मुलींची नावे
ज वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024(मुलींची नावे यादी मराठी 2024)
ज वरून ठेवली गेलेली मुलींची नावे हि शक्यतो अधिक शुभ मानली जातात. अशा मुलींचे घर नेहमी आनंदी, उत्साही व सुखदायक राहते.
ज वरून दोन अक्षरी मुलींची नावे | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
जिजा | Jija | छत्रपतींच्या आईचे नाव |
जया | Jaya | नेहमी विजयी होणारी |
जुही | Juhi | सुगंधी |
ज्योती | Jyoti | प्रकाश देणारी |
ज्येष्ठा | Jeshtha | सर्वोच |
ज वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024
त वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024(मुलींची नावे यादी मराठी 2024)
त वरून दोन अक्षरी मुलींची नावे मध्ये सुदंर नाव म्हणजे, तन्वी, तृप्ती, तनु. त वरून चांगली नावे उपलब्ध आहेत त्यामुळे त अक्षर आले असेल तर मस्तच.
त वरून दोन अक्षरी मुलींची नावे | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
त्विषा | Tvisha | तेजस्वी, प्रकाश |
तिशा | Tisha | आनंदी |
तन्वी | Tanvi | स्त्रीत्वाचे प्रतीक |
तनी | Tani | परी राजकुमारी |
तबू | Tabu | उत्कृष्ट |
तन्नू | Tannu | शक्तिशाली |
तारा | Tara | तारा |
तेशा | Tesha | वाचलेले |
तिथी | Tithi | वेळ, तारीख |
त वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2022
द वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024(मुलींची नावे यादी मराठी 2024)
दत्तगुरुंचा हा शब्द बुद्धिमान मुलींना सुशोभित आहे, द वरून आपल्या मुलीचे नाव ठेवल्यास मुलगी हुशार निश्चितच होईल.
द वरून दोन अक्षरी मुलींची नावे | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
दक्षा | Daksha | सावध असणारी |
दर्शी | Darshi | एक मार्गदर्शक; मार्गदर्शन |
दया | Daya | कृपा, दया, कृपा |
दीक्षा | Diksha | भेट |
दीपा | Dipa | प्रकाश देणारी |
दीप्ता | Dipta | तेजस्वी |
दीप्ती | Deepti | तेजस्वी |
दिशा | Disha | चांगला मार्ग दाखवणारी |
दिव्या | Divya | दैवी |
दुर्वा | Durva | गणपतीला प्रिय |
द वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024
ध वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024 (मुलींची नावे 2024 मराठी)
ध हे अक्षर धन व विद्येचे प्रतीक मानले जाते. ध या अक्षरा वरून दोन अक्षरी मुलीचे नाव ठेवल्यास आपली मुलगी धनवान व बुद्धिमान होण्याचे चान्सेस अधिक आहेत.
ध वरून दोन अक्षरी मुलींची नावे | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
ध्रुवी | Dhruvi | एकमात्र |
धेनु | Dhenu | सर्व इच्छा पूर्ण करणारी |
धनी | Dhani | पैसेवाली, श्रीमंत |
धारा | Dhara | स्रोत |
धनु | Dhanu | पैश्याची देवी |
धैर्या | Dhairya | सामर्थ्यवान |
ध वरून दोन अक्षरी मुलींची नावे
न वरून दोन अक्षरी मुलींची नावे
न हे अक्षर शांती चे प्रतीक मानले जाते. न वरून दोन अक्षरी मुलींची नावे ठेवल्यास घरोघरी शांतता व प्रगती पसरली जाते असे वास्तू शास्त्रात सांगितल्याचा दावा आहे.
न वरून दोन अक्षरी मुलींची नावे | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
नव्या | Navya | जी तरुण व सुंदर आहे |
नैना | Naina | सुंदर डोळ्याची |
नंदा | Nanda | कन्या, दुर्गा |
नीना | Neena | सुंदर डोळे असलेली स्त्री |
नीरा | Nira | पाणी |
नीता | Neeta | शांत |
नीती | Neeti | चांगली वागणूक |
नेहा | Neha | तळमळ; प्रेम, पाऊस |
नेत्रा | Netra | डोळे |
निधी | Nidhi | खजिना |
निहा | Niha | हो किंवा नाही |
नूर | Nur | पवित्र काळ |
निर्वी | Nirvi | कोणत्याही आधाराशिवाय |
न वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2022
प वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024 (मुलींची नावे 2024 मराठी)
पवन पुत्र हनुमानाचा अक्षर असलेली दोन अक्षरी मुलींची नावे नेहमीच घरावर स्वतः हनुमानाची कृपा ठेवतात. हनुमान सर्वच संकटाना दूर करून घर शोकमुक्त व पिडामुक्त ठेवतात.
प वरून दोन अक्षरी मुलींची नावे | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
पार्वी | Parvi | देवी |
पद्मा | Padma | कमळ, देवी लक्ष्मी |
परी | Pari | या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये ‘विपुल प्रमाणात, संपूर्णपणे, क्रमाने, पूर्णपणे सामग्री’ असा होतो. |
पारू | Paru | सुंदर,चिकनी |
प्रिया | Priya | सर्वाना प्रिय असणारी |
पूजा | Pooja | उपासनेची एक कृती |
पूर्वा | Purva | पूर्वी एक, ज्येष्ठ, पूर्व |
पूर्वी | Purvi | शास्त्रीय संगीत |
प्रभा | Prabha | प्रकाश, चमक |
प्राची | Prachi | पूर्व |
प्रधा | Pradha | संस्कृत नावाचा अर्थ ‘सर्वोच्च, अत्यंत प्रतिष्ठित’ असा होतो. |
प्रीती | Priti | सर्वाना प्रिय असणारी |
पुष्पा | Pushpa | फुलांसारखी सुंदर |
प वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024
स वरून मुलींची नावे 2024 (लहान मुलींची नावे 2024)
स हे अक्षर नेहमी सहिष्णुतेचे प्रतीक आहे, स वरून मुलींची नावे ठेवल्यास घरास धन प्राप्ती होते तसेच घराची भरभराट होते.
सर्व कुटुंब सुखी ठेवण्यास या अक्षराचे फार महत्व आहे.
स वरून दोन अक्षरी मुलींची नावे | इंग्लिश अनुवाद | मराठी अर्थ |
---|---|---|
साची | Sachi | सत्य |
सान्वी | Sanvi | देवी लक्ष्मी |
साक्षी | Sakshi | साक्षीदार |
सशी | Sashi | चंद्र |
सीमा | Seema | मर्यादा, सीमा |
सेशा | Sesha | सर्प काळाचे प्रतीक |
शैला | Shaila | दगड, डोंगर |
शैली | Shaili | शैली |
शांता | Shanta | शांत, दुर्गा |
शीला | Shila |
स वरून दोन अक्षरी मुलींची नावे
व वरून मुलींची नावे
व वरून मुलींची नावे यामध्ये सर्वात सुंदर नावे आहेत. वैशा, वीणा, विद्या व वृन्दा. इतर व वरून मुलींची नावे खाली दिलेले आहे.
वाणी | Vaani | ऊर्जा आणि जीवनाने परिपूर्ण |
वैशू | Vaishu | शहाणा आणि डौलदार; लक्ष्मीचे दुसरे नाव |
वैश्वी | Vaishvi | जो आत्मा शुद्ध असतो |
वंशी | Vanshi | एक सुंदर बासरी |
वन्या | Vanya | देवासारखी दयाळू |
वर्षा | Varsha | पाऊस |
मुलीचे नाव काय ठेवावे?
मुलीचे नाव काय ठेवावे हा प्रत्येक पाल्याला पडणारा प्रश्न असतो, मुलगी म्हणजे घराची लक्ष्मी असते म्हणून नेहमी तिचे नाव ठेवताना अनेक काळजी घ्यावी लागते.
वरील लेखामध्ये सर्व अक्षरांवरुन नावे दिलेली आहेत, मात्र आमची फेव्हरेट नावे आहेत प्रिया, श्रद्धा, सलोनी, श्रेया, मेधा, राधिका व हर्षा आहे.
अशा प्रकारे आजचा लेख ‘दोन अक्षरी मुलींची नावे मराठी ’ (don akshari mulinchi nave marathi 2024) इथेच थांबवत आहोत. आम्हाला आशा आहे तुम्हाला आवडेल असे नाव सापडले असेल.